आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोणी म्हटले होते
Answers
Answered by
0
आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचे असे तानाजी मालुसरेंनी म्हटले होते.
- तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांची सेनेचे सूबेदार होते.
- आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचे" त्यानी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतिय.
- उदयभानशी दोन हात करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा एकाच ध्येय होता , तो हा की " लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे.
- मात्र कोंढाण्यावर भगवा फडकवणं मग लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही.
- तानाजींना इतर कशाचीही फिकीर नव्हती.
- तानाजी मालुसरे यांनी आपल्या लाडक्या रायबाच्या विवाहाची उत्साहाने तयारी केली होती पण अखेर हा विवाह याची देही याची डोळा पाहता आला नाहीच , असा इतिहास घड़ला.
- त्यांनी शिवाजी महाराजांनी दिलेली प्रतिज्ञा पूर्ण केली म्हणून , " गड आला मात्र सिंह गेला." असे शिवाजी महाराज म्हणाले .
#SPJ 2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/48292048
https://brainly.in/question/37281308
Similar questions