आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची का असतात
Answers
Answered by
5
Explanation:
आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात; कारण- दूरदर्शन, चित्रपट आंतरजाल, माहितीपट, इत्यादींना 'दृक श्राव्य साधने 'असे म्हणतात.या साधनांचा वापर करून चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.वृत्तपट, अनुबोधपट व माहितीपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त ठरतो.म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची का असतात.
Similar questions
Physics,
1 day ago
Math,
1 day ago
English,
1 day ago
English,
2 days ago
Social Sciences,
8 months ago