आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक - श्राव्य माध्यमे महत्वाची असतात
Answers
Answered by
9
Explanation:
उत्तर : आधुनिक भारताचा इतिहास
लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची
असतात; कारण- दूरदर्शन, चित्रपट आंतरजाल,
माहितीपट, इत्यादींना 'दृक श्राव्य साधने 'असे
म्हणतात.या साधनांचा वापर करून चालू
असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. वृत्तपट,
अनुबोधपट व माहितीपट यांमुळे इतिहास पुन्हा
जिवंत होतो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी
उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास
Similar questions