History, asked by Radhikajagtap2006, 1 month ago

आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक - श्राव्य माध्यमे महत्वाची असतात ​​

Answers

Answered by sujatbhise
2

Explanation:

yes those are so important

you like this so Following me and I am following you and give mark brainlist please good day

Answered by chetanagawande2006
23

Answer:

होआधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दक-श्राव्य माध्यमे महत्वाची असतात. उत्तर :- दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना 'दृक-श्राव्य साधने' असे म्हणतात. या साधनांद्वारे चालू घडामोडींचे चित्रीकरण करता येते. ... म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दक-श्राव्य माध्यमे महत्वाची असतात.

Similar questions