History, asked by chikki3524, 1 month ago

आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लेखनात श्राव्य साधने कशी उपयुक्त आहेत?

Answers

Answered by 1157684
7

Answer:

in hindi

आधुनिक भारत का इतिहास लिखने के लिए ऑडियो-विजुअल मीडिया एक महत्वपूर्ण स्रोत है। यह कथन सच है क्योंकि ऑडियो-विजुअल मीडिया में इतिहास को सीखने या विश्लेषण करने वाले के लिए दृश्य उत्तेजना बनाने की अनूठी क्षमता है।

in english

Audio-visual media are an important source for writing the history of modern India. This statement is true because audio-visual media has the unique ability to create visual stimulation for the one who is learning or analyzing the history.

Answered by rajraaz85
0

Answer:

इतिहासाच्या लेखनात वेगवेगळ्या साधनांची इतिहास पुढील काळात नेण्यासाठी खूप मदत होते. वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून पुढील पिढीला इतिहास हा कळत असतो. त्यातीलच एक महत्त्वाचे साधन म्हणजे श्राव्य साधने.

ध्वनिफीते, आकाशवाणी, रेकॉर्डिंग या सर्व गोष्टींचा आधुनिक काळात इतिहास जाणून घेण्यासाठी खूप मदत होते. एखाद्या राजकीय नेत्यांनी केलेली वेगवेगळी भाषणे, तसेच एखाद्या प्रदेशातील संस्कृती व त्याबद्दल केलेले भाष्य, वेगवेगळ्या राज्यांची समाजाची माहिती देणारे कवितासंग्रह या सर्वांच्या माध्यमातून त्या विशिष्ट अशा काळातील राजकीय ,सामाजिक, व सांस्कृतिक इतिहासाची माहिती आपल्याला मिळते.

भाषणे रेकॉर्ड केलेले असतील तर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना जागृत करण्यासाठी किंवा समाज प्रबोधन करण्यासाठी श्राव्य साधनांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. रवींद्रनाथ टागोर आणि लिहिलेले जनगणमन आजही ऐकल्यावर त्या काळातील परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते.

वेगवेगळ्या राजांचे पोवाडे ऐकल्यावर आपल्याला त्या विशिष्ट कालखंडातील इतिहास समजतो म्हणून श्राव्य साधनांचा आधुनिक काळात खूप महत्त्वाचे साधन आहे.

Similar questions