History, asked by GAYURAHU, 2 months ago

आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लेखनात श्राव्य साधने कशी उपयुक्त पडतात​

Answers

Answered by dhenaglesumit
7

Answer:

आधुनिक भारताच्या इतिहासाचे लेखनात दृक श्राव्य साधने ही अत्यंत उपयोगी असतात....

Answered by BlackBroSmart
28

Answer:

आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, चित्रपट, इत्यादी. कलांचा विकास झाला.. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, चित्रपट यांचा वापर इतिहासातील दृक श्राव्य साधनामध्ये होतो. यांच्या विकासामुळेच आधुनिक भारताच्या इतिहासात दृक श्राव्य साधने उपयुक्त पडतात!

Explanation:

Hope it will help you!

Similar questions