History, asked by majeedbagwan87, 9 months ago

आधुनिक भारतचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव् माध्यमे महत्वाची असतात ​

Answers

Answered by rishavtoppo
29

Answer:

उत्तर - आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात; कारण- दूरदर्शन, चित्रपट आंतरजाल, माहितीपट, इत्यादींना 'दृक श्राव्य साधने 'असे म्हणतात.या साधनांचा वापर करून चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.वृत्तपट, अनुबोधपट व माहितीपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त ठरतो.म्हणून आधुनिक भारताचा इतिहास

Explanation:

HOPE THIS WILL HELP YOU

PLEASE MARK ME THE BRAINLIEST

THANK YOU

Answered by madhukarthail01769
1

Answer:

दू रदशवन ,वचत्रपट ,आांिरजाल (इांटरनेट ),मवहिीपट इत्यादीांना ‘दृक –श्राव्य ‘साधने म्हणिाि .

या साधांनाांद्वारे चालू घटनाांचे वचत्रीकरण करिा येिे .

२. राजकारण ,कला,क्रीडा महोत्सव,ऐविहावसक वास्तू ,सामावजक घटना या सवाांचे वचत्रीकरण

झाल् याने त्या घटना आपण पुन्हा पाहू व ऐकू शकिो .

३. वृत्तपट व अनुबोधपट याांमुळे इविहास पुन्हा जीवांि होिो व िे इविहासले खनाला उपयुि

ठरिे . म्हणून आधुवनक भारिाचा इविहास वलवहण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्वाची

असि

Similar questions