आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले आहे
Answers
Answered by
9
Answer:
आधुनिक इतिहास लेखनाचे जनक वॉल्टेअरला म्हणतात.
Explanation:
वॉल्टेअर या यूरोपीय तत्त्वज्ञानाने फक्त वास्तू निष्ट सत्य व घटनांचा कालक्रम यांवर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा , व्यवहार , आर्थिक व्यवहार , संपर्काची साधने यांच्याकडे लक्ष दिला गेला पाहिजे हा नवा विचार पुढे आला . त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा ही नवी संकल्पना पुढे आली . म्हणून वॉल्टेअर ला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते .
hope you liked this answer. please mark as brainliest answer.
Similar questions