आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य ?
Answers
Answered by
1
Answer:
१.ही पद्धत शास्त्र शूध्द आहे तिची सूरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते
२.हे प्रश्न मानव केंद्रीत असतात .
३.ह्या प्रश्नांच्या ईतीहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो . त्या मुळे इतिहासाची मांडणी तर्क शूध्द होते .
४. मानवजातीने भुतकाळात केलेल्या कॄतिंच्या आधारे मानवजातीचा वेध इतिहासात घेतला जातो
Similar questions
Math,
6 hours ago
Social Sciences,
6 hours ago
Physics,
11 hours ago
Physics,
8 months ago
Physics,
8 months ago