Hindi, asked by ankushnyahare43, 2 months ago

आधुनिक काल खंडातील लोकशाहीचा आधुनिक काल खंडातील लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत ​

Answers

Answered by xxsanshkiritixx
2

लोकशाही बळकट होणे नेमके कशावर अवलंबून आहे याचे अनेक परींनी वर्णन करता येईल पण लोकशाहीत परमताविषयीची सहिष्णुता, संंयम आणि विवेक यांची नितांत आवश्यकता असते. या तीन गोष्टी कोणत्याही देशातल्या लोकशाहीचे आधार ठरत असतात. लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. त्यातल्या कार्यपालिकेला अनेक नियमांचे बंधन असते. न्यायपालिकेला तर त्यापेक्षा कडक नियमांनी बांधलेले असते. संसद आणि जनतेेचे प्रतिनिधी मात्र याबाबत बरेच मोकळे असतात. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारीही असते आणि त्यांना काही नियमांचेही बंधन असते. 

Similar questions