History, asked by dharmarajwakankar81, 6 days ago


आधुनिक काल खंडातील लोकशाहीचा चौथा स्तंभ ​

Answers

Answered by AnjanaUmmareddy
36

Answer:

"वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. मात्र ते खरे नसून लोकशाहीत फक्त, लोकसभा, न्यायपालिका व नोकरशाही हे तीनच स्तंभ मानले जातात."

Answered by rajraaz85
0

Answer:

वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य केले जात होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचून लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्याचे व विशिष्ट असे ध्येय पुर्ण करण्याचे काम वृत्तपत्रांच्या माध्यमातून केले जात होते.

सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वातंत्र्याविषयी आग पेटवण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला जात होता .

मात्र वृत्तपत्रांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला.

लोकशाही, लोकसभा ,न्यायपालिका हे मात्र तीन महत्त्वाचे स्तंभ मानले जातात.

Similar questions