Math, asked by Chahalevaibahv, 2 days ago


आधुनिक काळातील मोठी आणि बहुविधतेने भारलेली शहरे कोणत्या कारणांनीविकसित झाली स्पष्ट करा​

Answers

Answered by dhanashri6216
3

Answer:

भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत विकसित बहुतांश शहरे झाले आहेत

पुणे मुंबई कोलकत्ता अशी अनेक प्रकारची शहरे विकसित झाली आहेत मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे

  • पर्यटन:- पर्यटनामुळे विविध देशातील लोक शहराला भेट देऊन तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळतो व त्या शहरांमध्ये सुधारणा होतात व लोकांना रोजगार मिळतो
  • त्या शहरांमधील जमिनी घरे यांचे दर वाढतात पर्यटनामुळे शहरात विविध सुखसोयी उपलब्ध होतात व रोजगार व व्यवसाय प्राधान्य दिले जाते विविध वैज्ञानिक व यांत्रिक व आधुनिक पद्धतीने शहराच्या विकासाला हातभार मिळतो

  • आधुनिक व यांत्रिक पद्धतीने पुढारलेले शहर लोक या शहरांमध्ये स्थलांतर करतात रोजगारासाठी लोक बाहेरगावाहून येतात
Similar questions