History, asked by nishabaswant52, 1 month ago

आधुनिक कालखंडातील _______लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत

Answers

Answered by darshanthakare579
35

Answer:

वृत्पत्रे

hope it's help

Answered by rajraaz85
0

Answer:

वर्तमानपत्र

नोकरशाही, लोकसभा, न्यायपालिका हे तीनच स्तंभ महत्वाचे मानले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना महत्त्व दिले जायचे. ध्येय पूर्ण करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला जात होता. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्येय नष्ट करण्यात आली.

वृत्तपत्रांचे स्वरूप बदलल्यानंतर त्यांचे व्यवसायात रूपांतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये स्वातंत्र्याची आग पेटावी. व लोकांना प्रोत्साहन मिळावे. त्यांच्यात जनजागृती व्हावी. म्हणून वृत्तपत्रांचा जास्तीत जास्त वापर केला जायचा. म्हणूनच वृत्तपत्रांना आधुनिक कालखंडातील लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते.

Similar questions