आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात
Answers
Answered by
1
Answer:
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळख असलेल्या गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर, १९१९ रोजी झाला होता. गीतकार आणि गीतरामायणकार अशी ओळख असलेल्या गदिमांची म्हणजेच गजानन दिगंबर माडगूळकरांची आज जयंती आहे.
Explanation:
Please mark me the brainlest
Similar questions