Hindi, asked by jagdishingole28, 1 month ago

"आधुनिक युगातील मंत्र काय आहे?"

Answers

Answered by medheavinash4
0

Answer:

आता जग फार आधुनिक झाले आहे आपल्याला सगळे काही मिळाले आहे पण आपण निसर्गाचे मात्र विचार करत नाही माझ्या मते निसर्ग संवर्धन हेच आधुनिक जगातील मंत्र आहे आपण सगळ्यांनीच यासाठी झाडे लावावी वृक्षरोपण करावं झाडांची काळजी घ्यावी इत्यादी हे केल्याने आपण आपल्या पृथ्वीला एक नवीन आकार देऊ शकतो

Similar questions