India Languages, asked by sangitaparmar281, 13 days ago

आधी पोटोबा मगं विठोबारी म्हणी पाठात आली आहे. या प्रमाणे शरिर अवयवांशी संबंधित असणान्या इतर म्हणी शोधा वा लिहा.​

Answers

Answered by hrithikamarriahbinoj
2

Answer:

Explanation:

१ . आपलेच दात आपलेच ओठ .

२ . आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे .

३ . काना मागुन आली आणि तिखट झाली .

४ एका हाताने टाळी वाजत नाही .

५ . ज्याच्या हाती ससा तो पारधी .

Similar questions