India Languages, asked by Sana0926, 1 year ago

‘आधी पोटोबा मग विठोबा' या म्हणीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by ronak5649
33

Answer:

आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे

Answered by halamadrid
36

■■ 'आधी पोटोबा मग विठोबा' या म्हणीचा अर्थ असा आहे की सगळ्यात आधी आपण आपल्या पोटाची सोय केली पाहिजे आणि त्यानंतर आपण देवाची सेवा किंवा पूजा केली पाहिजे. ■■

● ही एक लोकप्रिय म्हण आहे.

● या म्हणीनुसार, आपण नेहमी इतरांच्या आगोदर स्वतःच्या स्वार्थाचा विचार करायला हवा.

● देव सुद्धा त्यांचीच मदत करतो , जो दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः ची मदत करतो, कारण इतर लोक नेहमीच आपली मदत करत नाही.

Similar questions