आध्यात्मिक रूप से गुरु का अर्थ क्या है?
Answers
Answered by
2
अध्यात्मिक गुरु म्हणजे आपल्याला जीवन जगत असताना आपल्याला योग्य शिक्षण देण्यासाठी चांगल्या गुरूची गरज असते खरा गुरू हा सर्वांना प्राणिमात्रांना समान लागतो सजीवावर प्रेम करायला शिकवतो आपल्याला दुसऱ्यांना समान लेखतो आध्यात्मिक गुरु हे आपल्याला भगवंताचे ध्यान करायला सांगतात त्याची आपल्याला ओळख करून घेता त्याच्या शरण जायला सांगतात आध्यात्मिक गुरु आपल्याला योग्य व जीवनाश्यक मार्गदर्शन करू शकतो
Similar questions