India Languages, asked by nichal2009, 10 months ago

Aatma chartirya liha mi mumbai chi local bolta in marathi

Answers

Answered by Anonymous
4

\huge\color{red}{\bigstar{\boxed{\boxed{Answer}}}\bigstar}

मी मुंबई ची लोकल ,

तस तर मुंबई मध्ये रोजची खूप धावपळ सुरू च असते, कमा वर जाण्याची घाई तर मुंबईकरांना खूप जास्त .

या धावपळीच्या जगात कामाला येते मी , मुंबई ची लोकल .

पण पावसाळ्यात माजी हालत खूप जास्त खाराब होऊन जाते ...

पावसाळ्याच्या पण्या मुळे मुंबईची लोकल जणू थांबुंच जाते ......

Similar questions