आव्हाने का निर्माण होता
Answers
Answered by
3
Answer:
रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन हे गेल ऑमवेट यांनी लिहलेले आणि १९९३ मध्ये रुटलेज ने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. भारतामधील नव्या सामाजिक चळवळींचा आणि समाजवादी परंपरा यांचा अभ्यास गेल आमवेट 'क्रांतीचा पुनर्शोध ' या पुस्तकामधून करतात . राष्ट्रीय चळवळी मधून समाजवादी विचारांची सुरुवात स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने सुरु झाली याचा आढावा घेताना गेल आमवेट ह्या स्त्रियांची चळवळ ,जाती विरोधी चळवळ ,पर्यावरणवादी चळवळी आणि शेतकऱ्यांचा संघर्ष ह्या सर्व वादविवादांचे चर्चाव्यूह या पुस्तकामधून मांडत जातात . साधारणपणे त्या चार विभागामध्ये पुस्तकाची मांडणी करतात .
Similar questions