आव्हान म्हणजे काय ?
send me answers
Answers
Answered by
1
आव्हान म्हणजे स्पर्धेसाठी आमंत्रण देने होय. एकादी समस्या निर्माण झाल्यास त्या समस्येवर नियंत्रण मिळवणे किंवा तिचे निराकरण करणे म्हणजे एक आव्हान होय. उदा. भारत सरकारपुढे बेरोजगारी संपवणे हे एक मोठे आव्हान आहे.
Similar questions