आव्हान समानार्थी शब्द काय ?
Answers
Answered by
3
Answer:
एखादी विशिष्ट गोष्ट करुन दाखवण्यास सांगणे.
Answered by
1
Answer:
ललकारणे, एखादी गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.
समानार्थी शब्द-
एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे म्हणजे समानार्थी शब्द होय.
भाषेमध्ये एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात ते सर्व शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.
समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढीलप्रमाणे -
- हात - कर,
- आई -जननी,
- पिता - जनक,
- भूमी -जमीन,
- मेघ - आकाश,
- आनंद -हर्ष,
- शेतकरी - बळीराजा,
- आरंभ -सुरुवात,
- अभिनंदन - गौरव,
- धन -संपत्ती,
- कष्ट - मेहनत,
- मित्र - सखा,
- गोष्ट - कहानी,
- फुल - पुष्प,
- पोट - उदर,
- किनारा - काठ,
- सोने -सुवर्ण,
- सूर्य - रवी,
- पाणी - जल,
- नफा - लाभ
Similar questions