आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
वॉल्ट
प्रकाशवर्ष
लिलो ग्रॅम
डेसिबल
Answers
Answered by
5
Answer: डेसिबल
Explanation:
आवाजाची तीव्रता डेसिबल(डीबी) नावाच्या एककाने मोजली जाते.डेसिबल मीटर नावाच्या यंत्राने आवाजाची तीव्रता मोजता येते. जितके जास्त डेसिबलचे स्तर, तितकाच जास्त जोरात आवाज असतो.
८५ डीबी पेक्षा जास्त तीव्रतेचा आवाज हानिकारक ठरू शकते,पण हे यावर अवलंबून असते की आपण किती वेळा आणि किती वेळेसाठी ध्वनिच्या संपर्कात आहोत आणि आपण ईयरप्लग किंवा ईयरमफ सारख्या कानाच्या संरक्षकांचा वापर करतो की नाही.
Similar questions