Art, asked by vedashree54, 1 year ago

(४) आवडीचे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक कार्य करण्यात करिअर घडवणारी व्यक्तिमत्त्वे :
व्यक्तींची नावे
शिक्षण
वेगळ्या वाटा​

Answers

Answered by vp18
5

बाबा आमटे व विकास आमटे -MBBS

वॉटरमॅन राजेंद्रसिंग -इंजिनिअर -पाणी संवर्धनासाठी देशात प्रसार करून काम ही केले

Similar questions