आवहा करणे( अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा)
Answers
Answered by
1
Answer:
वाहवा करणे- स्तुती करणे
Explanation:
अजिंक्य राहणे च्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया ला 27 वर्षांनी धूळ चारली, रहानेच्या या नेतृत्व कौशल्याची क्रिकेट जगतात सर्व लोकांनी वाहवा केली
Similar questions