Science, asked by sanyanand2020, 1 month ago

आयोडीन ची कमतरता निर्माण झाली​

Answers

Answered by ananyasingh1jan2011
2

Answer:

आयोडीन एक सूक्ष्म पोषक द्रव्य आहे जे शरीराच्या प्रत्येक ऊतीमध्ये असते. आयोडीनचा थेट संबंध थायरॉईड ग्रंथींशी असतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्रंथी योग्य प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनवू शकत नाहीत परिणामी हाइपोथायरायडिझम होतो. नैराश्य, थकवा, वजन वाढणं, बद्धकोष्ठता इत्यादी हाइपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत.

Similar questions