Economy, asked by nutandeore748, 8 months ago

आय.पी .ओ नंतर केलेली भागांची विक्री​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

{\huge{\underline{\underline{\sf{\blue{Answer}}}}}}

एखादी सेबी नोंदणीकृत कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता पैसे शेअर्स विक्री करून उभे करण्याचे ठरवते.ह्या प्रकाराला IPO म्हणतात. पूर्वनियोजित कालावधीत ही विक्री केली जाते. त्यानंतर ठराविक दिवशी ह्याचे listing केले जाते , व ह्यानंतर ह्या शेअर्सचा व्यवहार सुरु होतो .

एखादी सेबी नोंदणीकृत कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता पैसे शेअर्स विक्री करून उभे करण्याचे ठरवते.ह्या प्रकाराला IPO म्हणतात. पूर्वनियोजित कालावधीत ही विक्री केली जाते. त्यानंतर ठराविक दिवशी ह्याचे listing केले जाते , व ह्यानंतर ह्या शेअर्सचा व्यवहार सुरु होतो .IPO चा अभ्यास केल्याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते .नवीन कंपनी चा IPO खरेदी करण्यापूर्वी मान्यवर सल्लागाराकडून त्यासंबंधी माहिती घ्यावी . त्यापेक्षा अस्तित्वातील कंपनीचा IPO घेणे फायदेशीर असू शकतो.

एखादी सेबी नोंदणीकृत कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता पैसे शेअर्स विक्री करून उभे करण्याचे ठरवते.ह्या प्रकाराला IPO म्हणतात. पूर्वनियोजित कालावधीत ही विक्री केली जाते. त्यानंतर ठराविक दिवशी ह्याचे listing केले जाते , व ह्यानंतर ह्या शेअर्सचा व्यवहार सुरु होतो .IPO चा अभ्यास केल्याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते .नवीन कंपनी चा IPO खरेदी करण्यापूर्वी मान्यवर सल्लागाराकडून त्यासंबंधी माहिती घ्यावी . त्यापेक्षा अस्तित्वातील कंपनीचा IPO घेणे फायदेशीर असू शकतो.यासाठी कोणत्याही DP कडे demat व tarding अकौंट असावे लागते , तसेच आपले बँक खाते ASBA या स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे.

एखादी सेबी नोंदणीकृत कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता पैसे शेअर्स विक्री करून उभे करण्याचे ठरवते.ह्या प्रकाराला IPO म्हणतात. पूर्वनियोजित कालावधीत ही विक्री केली जाते. त्यानंतर ठराविक दिवशी ह्याचे listing केले जाते , व ह्यानंतर ह्या शेअर्सचा व्यवहार सुरु होतो .IPO चा अभ्यास केल्याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते .नवीन कंपनी चा IPO खरेदी करण्यापूर्वी मान्यवर सल्लागाराकडून त्यासंबंधी माहिती घ्यावी . त्यापेक्षा अस्तित्वातील कंपनीचा IPO घेणे फायदेशीर असू शकतो.यासाठी कोणत्याही DP कडे demat व tarding अकौंट असावे लागते , तसेच आपले बँक खाते ASBA या स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे.Application Supported by Blocked Amount म्हणजे ASBA होय . सध्या बर्याच बँक्स ही सेवा देत आहेत .

Similar questions