आयुर्वेदिक साबणाची जाहिरात मराठी
Answers
Answered by
8
Answer:
डोक्याच्या केसां पासून पायाच्या नखां पर्यंत उपयोग. (अगदी चेहऱ्याला सुद्धा)
२. संपूर्ण शरीर स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी.
३. संपूर्ण शरीर निर्जंतुक करण्यासाठी.
४. त्वचा रुक्ष व कोरडी असेल तर मऊ व मुलायम होण्यासाठी.
५. तेलकट किंवा अन्य काही दोष असलेल्या त्वचेवर फायदेशीर.
६. छोटया मोठ्या काही जखमा लवकर बऱ्या होण्यास उपयोग.
७. पाण्यामधे विरघळण्याचे प्रमाण खुपच कमी.
८. कोणत्याही रसायनाचा वापर न करता तयार केलेला असल्यामुळे शरिराला कोणत्याही प्रकारे अपा
Similar questions