२.आयेशाने कोणाला पत्र लिहिले
Answers
आयेशाने दादांना पत्र लिहिले.
- काही माहिती किंवा निरोप देणयासाठी पत्र लिहितात .
सहल
खूप जण मिळून एकत्र फिरायला जाणे .
- विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला ?
विज्ञान केंद्रातर्फे जानेवरी महिन्यात शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती म्हणून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला .
- अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना काय सांगितले ?
अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, " माळढोक ,भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केललं आहे.’
- पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही काय करू शकतात ?
- पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे म्हणून पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला पहीजे. आम्ही पक्ष्यांचा संरक्षणासाठी अभयारण्य बनवू शकतात.