Science, asked by ayushgaikwad3698, 2 months ago

*आयनीक संयुगाचे जलीय द्रावण होताना आयनांचे ______ होते.*

1️⃣ विस्थापन
2️⃣ विचरण
3️⃣ आयनीभवन
4️⃣ संप्लवन​

Answers

Answered by Kdarde
0

Answer:

विचरण

Explanation:

आयनीक संयुगाचे जलीय द्रावण होताना आयनांचे विचरण होते.

Similar questions