आयताचे कर्ण एकरुप असतात हे विधानसशर्त स्वरुपात लिहा
Answers
Answered by
4
Answer:
★उत्तर - (i) जेव्हा दोन रेषा आणि त्यांची छेदीका दिली असेल ,होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील,तेव्हा त्या दोन रेषा समांतर असतात.
(ii)दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता ,
तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते.
(iii) जर एखाद्या चौकोणाचे कर्ण एकरूप असतील , तर तो चौकोन आयत असतो.
धन्यवाद...
Similar questions