ab iska answer dedo plz

Answers
Answer:
what!!!!please tell in English. I only know English
Answer:
अ . ब . क .
विद्यार्थी प्रतिनिधी ,
इयत्ता १० वी ,
नवभारत विद्यालय ,
कलानगर , गोरेगाव पू .
मुंबई - ४०००६३ .
दि . २५ सप्टेंबर , २०१८ .
------------------------------
प्रति ,
श्री . सुबोध पवार ,
परीक्षक ,
योगानंद सोसायटी ,
बोरीवली प .
मुंबई - ४००० ९ २ .
विषय - शाळेत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण बाबत .
महोदय ,
आपणास सविनय विनंती करण्यात येते की , मी वर्ग १० वी चा प्रतिनिधी आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे . आपली भाषेवरची जकड तर प्रचलित आहे . आपली हीच ख्याती ऐकून आपणास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती करत आहोत .
कार्यक्रम सकाळी १० वाजता आमच्या शाळेच्या कलामचावर होईल . आपणास भोजनाची व विश्रांतीची सुव्यवस्था केली जाईल . तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन येण्याचे करावे ही अपेक्षा . कळावे .
-------------------
आपला विनीत ,
अ . ब . क .
------------------
धन्यवाद ...