अब कैसे छूटै राम नाम रट लागी ।
प्रभु जी, तुम चंदन हम पानी, जाकी अंग-अंग बास समानी ।
प्रभु जी, तुम अन बन हम पोरा, जैसे चितवत चंद चकोरा ।
प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती ।
प्रभु जी, तुम मोती हम धागा, जैसे सोनहिं मिलत सुहागा ।
प्रभु जी, तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करै रैदासा ।
इसका अर्थ बताए
Answers
Answered by
0
Answer:
आत्ता काय झाले माहीत नाही राम नावाचे धेय लागले आहे
देवा परमेश्वरा तू लावायचे चंदन तर मी पानी जे पुर्ण अंगाला लागत
देवा आम्ही तुझी लेकरे तू आमचा पाठीराखा जसे चंद्र चा चकोर
देवा तू दिवा तर मी त्यात जळणारा वात जो अंधारातही प्रकाश दाखवतो
देवा परमेश्वरा तू जर मोती तर मी त्याला लागणारा धागा
देवा तूच माझा धनि मी तुझा सेवक आपली भक्ती अशीच राहू दे
Similar questions