Hindi, asked by mushakeel77, 8 months ago

अबोल आणि मोठेे शब्दांची विरुद्धार्थी शब्द ​

Answers

Answered by pmagrumkhane
8

Answer:

Hey

Explanation:

  1. अबोल×बोल
  2. मोठे×छोटे ......

mark as brain list plz plZ

Answered by rajraaz85
0

Answer:

बोलका हा शब्द अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

छोटे हा शब्द मोठे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द -

प्रत्येक भाषांमध्ये अनेक प्रकारचे शब्द असतात व त्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. ज्या वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ एकमेकांच्या अगदी उलट असेल त्या शब्दांना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

विरुद्धार्थी शब्द या शब्दावरूनच आपल्या लक्षात येते की शब्दांचे अर्थ हे अनेकांच्या एकदम विरुद्ध असतात.

विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

वर-खाली

आतील -बाहेरील

गरम -थंड

कमी-जास्त

उंच -बुटका

जाड -बारीक

टणक- मऊ

Similar questions