History, asked by baburavhalmare, 2 months ago

अबुल फजल यांनी अवलंबिलेली संशोधन पद्धती --------- व ---------- होती असे मानले जाते. 

पुरातन व लेखी

पूर्वग्रहविरहित व वास्तववादी

छोटी व समान

Answers

Answered by aamirkhan57
0

Answer:

पूर्वग्रहविरहित व वास्तववादी

Answered by akshatanikam2002
1

Answer:

अबुल फजल यांनी अवलंबिलेली संशोधन पद्धती पुरातन व लेखी होती असे मानले जाते. 

Similar questions