India Languages, asked by Narendarsingh138, 9 months ago

अबब ! केवढा मोठा साप. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.*


Answers

Answered by mad210216
2

'अबब' हा केवलप्रयोगी अव्यय आहे.

Explanation:

  • प्रश्नात दिलेल्या वाक्यात सापच्या लांबीमुळे आश्चर्य झाले आहे आणि या आश्चर्याला प्रकट करण्यासाठी 'अबब' या केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग केला गेला आहे.  
  • 'अबब' या शब्दातून आश्चर्य व्यक्त झाले आहे, म्हणून हा आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे.
  • केवलप्रयोगी अव्यय म्हणजे असे शब्द ज्यांचा उपयोग वाक्यामध्ये एखादी भावना दर्शविण्यासाठी केला जातो.
  • आपल्या मनात राग,आनंद, प्रशंसा, दुख, हर्ष, तिरस्कार असे वेगवेगळ्या भावना असतात.
  • या भावनांना प्रभावीपणे शब्दांमधून प्रकट करण्यासाठी केवलप्रयोगी अव्यय वापरले जातात.
  • व्यक्त केलेल्या भावनेच्या हिशोबाने केवलप्रयोगी अव्ययांचे वेगवेगळे प्रकार असतात.
Similar questions