ABCD हा चौकोन आहे दुसरा चौकोन PQRS हा त्याला एक रूप आहे ABCD या चौकोनाच्या आकारा एवढा आहेत तर कोणते विधान सत्य असू शकेल
Answers
Answered by
15
Step-by-step explanation:
गुणधर्म
समांतरभुज चौकोनाचा कर्ण चौकोनास दिन एकरूप त्रिकोणांमध्ये विभागतो. (▲ ADB हा ▲ ABC ला एकरूप आहे).
समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.
विरुद्ध बाजू एकरूप असतात (AB = DC).
विरुद्ध कोन एकरूप असतात (∠ADC= ∠ABC).
सलग कोन एकमेकांचे पूरक कोन असतात (∠DAB + ∠ADC = 180°).
एक कोन काटकोन असेल तर सर्व कोन काटकोन असतात.
Answered by
1
Answer:
गुणधर्म सहि ऊत्तर होगा
hope it helps you
Similar questions
Science,
7 hours ago
Math,
14 hours ago
Economy,
14 hours ago
Social Sciences,
8 months ago
Social Sciences,
8 months ago