(२) अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.
Attachments:
Answers
Answered by
3
Answer:
hope this helps you follow me for more answers mark this as a brainliest to earn points for yourself
Answered by
2
Answer:
उत्तर : ' शैले शैले न मातिक्यम
मौत्तिकम् न गज गजे
साधवो नहि सर्वत्रम
चंदनम न वने वने ।। '
असे एक संस्कृत वचन आहे . यात साधुत्व ही दुर्मीळ गोष्ट आहे . म्हणून साधुत्व ओळखायला शिकले पाहिजे , असे संत शेख महंमद या कवितेत आवर्जून सांगतात . श्रोत्यांच्या सभेला उद्देशून ते म्हणतात - केतकी काट्यांच्या फेऱ्यात जखडलेली असते , परंतु आत सुगंधी केवडा असतो . वरून काटेरी असलेल्या फणसाच्या आत रसाळ , मधुर गरे असतात . नारळ वरून टणक असला , तरी आत मुलायम , कोमल खोबरे असते . तसे साधूंचे मन असते . साधूंची वचने वर वर कठोर वाटली तरी त्यांच्या हृदयात बोधाचे अमृत दडलेले असते . ते प्राशन करणे म्हणजे साधुत्व ओळखणे होय .
Similar questions