अभंग या शब्दाचे दोन अर्थ सांगा
Answers
Answered by
3
अभंग या शब्दाचे दोन अर्थ
अभंग = भंग न होणारा, अखंडित
अभंग = काव्य प्रकार
अभंग
- अभंग हा विशेष काव्य प्रकार आहे, प्राचीन मराठी साहित्याचा विकसित झालेला एक प्रकार.
- वारकरी संप्रदायातील संतांनी प्रामुख्याने आध्यात्मिक आश्यासाठी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला.
- अनेक संतांचे विट्ठल भक्तिवर काव्य प्रामुुख्याने अभंग स्वरुपात आहे जसे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदि.
- अभंगाचे छंद म्हणून दोन प्रमुख प्रकार आहेत, एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
Answered by
1
अभंग या शब्दाचे दोन अर्थ
अभंग = भंग न होणारा, अखंडित
अभंग = काव्य प्रकार
अभंग
अभंग हा विशेष काव्य प्रकार आहे, प्राचीन मराठी साहित्याचा विकसित झालेला एक प्रकार.
वारकरी संप्रदायातील संतांनी प्रामुख्याने आध्यात्मिक आश्यासाठी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला.
अनेक संतांचे विट्ठल भक्तिवर काव्य प्रामुुख्याने अभंग स्वरुपात आहे जसे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदि.
अभंगाचे छंद म्हणून दोन प्रमुख प्रकार आहेत, एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
Similar questions