अभिजात कलेचे नियम व उद्दिष्टे लिहा
Answers
Answered by
0
Answer:
- ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात त्या कलांना अभिजात कला असे म्हणतात.
- प्राचीन भारतात अशा 64 अभिजात कलांचा उल्लेख अालेख्यम्किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे.
- आलेख विद्येची म्हणजेच अभिजात चित्रकलेची षडांगे म्हणजेच सहा पैलू आहेत. आकार, प्रमाणबद्धता, भावप्रदर्शण (चेहऱ्यावरील भाव), सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता व रंगांचे आयोजन यांचा या षडांगांत समावेश होतो.
- जैन धर्मीयांच्या आगम ग्रंथात आणि पुराणांमध्ये मंदिराचा बांधणीचा संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे.
Similar questions