अभिजात शिल्पकला आणि अभिजात चित्रकला यांच्यातील फरक स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला
MARK AS BRAINLIST!
Answered by
0
Answer:
प्राचीन भारतीय वांग्मय यामध्ये विविध कला संबंधित सांगोपांग विचार झालेला दिसतो त्यामध्ये एकूण चौसष्ट कलांचा उल्लेख आहे त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख मुख्य किंवा मुख्य विद्या या नावाने केलेला आहे.
Similar questions