अभिलेखागार.
1. इतिहासिक दस्तऐवजी ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणी अभिलेखागार असे म्हणतात
2. अभिलेखागारा महत्वाचे जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुनी चित्रपट इत्यादी जतन करून ठेवले जाते. 3. अभिलेखागार मुळे मूळ पत्रांचे संदर्भ मिळतात. इतिहास घटनांचा अभ्यास करता येतो. इतिहासाची भाषा, ऐतिहासिक लिपी याचा अभ्यास करता येतो.
Answers
Answer:
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात,त्या ठिकाणास " अभिलेखागार " असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे,दप्तरे,जुनी चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरीत करता येतो.

रोमा कॅस्टल अभिलेखागार
भारताच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे.[१]
Answer:
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात,त्या ठिकाणास " अभिलेखागार " असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे,दप्तरे,जुनी चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरीत करता येतो.
रोमा कॅस्टल अभिलेखागार
भारताच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे.
Note: thank you for your correct answer