अभिनेत्री प्रतिक्षा प्रदीप मुणगेकर देवगड यांचे नाव "मुलगी झाली हो" प्रतिक्षा मुणगेकर ऊर्फ दिव्या राजन सरदेशमुख दिव्याची भूमिकेत दिसणार आहेत.
Answers
Answered by
0
Answer:
CM all z hmm c hi ilshdhekelsjdhdd
Answered by
1
Answer:
'मुलगी झाली हो' (mulgi zali ho) या मालिकेमधील माऊच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तसेच सिद्धांत आणि शौनक यांची माऊचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन थांबली आहे. दिव्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर(Pratiksha Mungekar) आता मुलगी झाली हो या मालिकेचा निरोप घेणार आहे. या मालिकेमध्ये प्रतीक्षाने खलनायिकेची भूमिका साकारली होता. सोशल मीडियावर प्रतीक्षाने तिचा एक खास फोटो शेअर केला. त्याला तिने कॅप्शन दिले, 'मुलगी झाली हो मालिकेतील दिव्या या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. पुढे देखील माझ्यावर प्रेम कायम असुद्यात. भेटूया लवकरच. धन्यवाद.'
Similar questions