अभिनयाचे प्रकार लिहा
Answers
Answer:
what is your question.....
Explanation:
plzz mark it as the brainliest answer and follow me......
Explanation:
शोधा, न सापडल्यास प्रश्न विचारा
लॉग इन (Login)
बॉलीवूड
अभिनेता
अभिनयाचे प्रकार कोणते आहेत ?
1 उत्तर
अभिनय तीन प्रकारचे आहेत. आंगिक, वाचिक व आहार्य ( अलंकारित). यांशिवाय सात्विक, राजस व तामस असे भेद आहेत. या ठिकाणीं फक्त आंगिकाभिनयाचा विचार कर्तव्य आहे. अंग, प्रत्यंग व उपांग असें आंगिकाभिनयाचे तीन प्रकार पडतात. अंगाभिनयांत डोकें, हात, कांखा, कुशी, कंबर आणि पाय ही सहा अंगे मानली जातात कोणी कोणी मान हें एक अंग धरतात. प्रत्यंगाभिनयांत खांदे, खांद्याच्या मागील फरे, बाहू, पाठ, पोट, मांड्या आणि पोटर्या ही येतात मनगटें, गुडघे आणि कोंपरें हींहि प्रत्यंगे होत असें कांहींचें म्हणणें आहे. उपांगाभिनयांत डोळे, पापण्या, बुबुळें, गाल, नाक, जबडा, ओंठ, दांत, जीभ, हनुवटी आणि चेहरा अशीं अकरा उपांगे गणली जातात. याखेरीज टांच, घोटो, बोटें, आणि आंगठे व तळहात यांसारखी साह्यकारी उपांगें आहेत. नृत्यामध्यें जेवढीं उपयोगी तेवढींच वर्णिलीं आहेत. डोकें हालवण्याचे नऊ प्रकार :- सम, उद्वहित, अधोमुख, आलोलित, धूत, कंपित, परावृत्त, उत्क्षिप्त आणि परिवाहित.
- ज्याचें रूप घेतलें असेल त्याचें वेष, भाषण चेष्टा, मनोविकार इत्यादि सर्व गोष्टींत अनुकरण करणें यास अभिनय म्हणतात. अभिनय या शब्दाचा यौगिक अर्थ “ जवळ नेणे ” असा होतो; म्हणजे कवीच्या भावार्थाजवळ प्रेक्षकांनां नेणें. तेव्हां प्रेक्षकांनां कवीच्या भावार्थाचें ज्ञान करून देण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यास अभिनय म्हणतात.