३) अभिव्यक्ती
'समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात', सोदाहरण स्पष्ट करा.
Answers
Answer:
'समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात',
▶समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात , वेगळेपण आणि बदल हे निसर्गाचे नियम आहेत . आपल्याला जगायचे असेल तर स्वतः मध्य बदल करावे लागतात . स्वतःला जेवढे चांगले बनवता येईल तेवढे बनवा तेवढा तुमचा सन्मान समाजात वाढेल .सगळ्यांपेक्षा वेगळे करण्याची हिम्मत असली पाहिजे , आज जेवढे हि उदाहरणे आपण आपल्या साठी प्रेरणा म्हणून मानतो त्या सर्वानी कोणाचा हि विचार न करता आपले वेगळेपण जपले आहे , आणि कोणतेही वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी स्वता पासून सुरुवात केली. अनेक कष्ट हि करावे लागतात . सगळ्यात उत्तम उदाहरण आपण आंबेडकरांचे घेऊ शकतो , त्यांनी लोकांचा अंसंख्य त्रास सहन करून समाजमाध्य परिवर्तन घडवून आणले. आणि आपले वेगळेपण जपले , आज हि लोक त्यांना सन्मान देतात , आणि त्यांचे कार्य लक्षात ठेवतात .
Answer:
sampreshan prakriyeche kiti ghatak aahet