World Languages, asked by tanishzala04, 3 months ago

अभ्यासाबरोबर तुम्हाला इतर कोणत्या गोष्ट करायला आवडतात?का ते लिह



मराठी स्वमत​

Answers

Answered by anuradhasoni1886
8

Answer:

गाणी गाणे

Explanation:

मला कधीपण करमत नाहि किंवा मला आवडत नाहि तर मी गाण गाते कारण मला गाणे गयला खुप आवडतं.आणि मला जेव्हा पण राग येतो तेव्हा मी गाणे गाते त्या मुळ माझ मन शांत होते आणि मला भविष्यात गायक व्हायच आहे.मणुण मी अभ्यासा बरोबर गाण ही गाते

उत्तर चांगल वाटल तर please follow करा

Similar questions