अभ्यासाबरोबरच तमहाला इतर कोर्त्या गोष्टी करायला आवडतात?
Answers
Answered by
15
Answer:
हो, शाळा विद्यार्थी जीवनातील खूप महत्वाचा भाग आहे . ज्ञान चे मंदिर असते शाळा. मला अभ्यास शिवाय इतर गोष्टी करायला आवडतात. इतर गोष्टी म्हणजे चित्रकला , खेळ आणि मदत करणे , आपल्याला शाळे सोबतच व्यवहारिक ज्ञान असणे खूप महत्वाचे असते. आपल्याला लोकांचा आदर देणे , समोरच्या व्यक्तीच्या मत ऐकून घेणे, या सारखे गुण असणे महत्वाचे असते. सोबतच खेळा मुळे आपले शरीर मजबूत बनते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Similar questions