अभ्यासाचे महत्व पटवून देणारे पत्र तुमच्या वर्ग मित्राला लिहा.
Answers
Explanation:
राजर्षी बंगलो,
कोल्हापूर
१५ जानेवारी २०२२
प्रिय मित्र,
हे पत्र मी तुला अभ्यासाचा महत्त्व पटवून देण्या साठी लिहत आहे.
म्हणून बरोबर ध्यान देऊन हे पत्र तू वाच.
आणि पोरिंच्या मागे फिरणं बंद कर जरा.
रिकामे काम नको करत जाऊ. कार्टा कुठला !
तुझा भविष्य तुझ्याच हातात आहे. म्हणून मुलिंमाघे फिरून स्वतः च्या भविष्या चा वत्तोडा नको करून घेऊ.
भोसडीचा चुपचाप अभ्यास करत रहा.
तुझा प्रिय मित्र
बंट्या
उत्तर :
★ अनौपचारिक पत्र लेखन :
(पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता)
दिनांक - 09 फेब्रुवारी, 2022
प्रिय मित्र करण,
सप्रेम नमस्कार,
कसा आहेस तू ? मी इकडे मजेत व आनंदात आहे तू तिकडे खुशाल असावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. करण कालच मी प्रथम सत्र परीक्षेचा निकाल पाहिला आणि ते पाहून मोठा धक्काच बसला कारण त्यात तू चक्क दोन विषयात नापास झालास. वर्गामध्ये सतत पहिल्या क्रमांकावर असणारा, प्रत्येक परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारा तू अचानकच एवढा बदललास. मागच्या वेळी ही मी तुला कमी गुण प्राप्तीसाठी सुचित केले होते पण तू त्याकडे दुर्लक्ष केले.
हे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष आहे. त्यासाठी तू मन लावून अभ्यास कर कारण पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी यावर्षी चे गुण किंवा (मार्क) महत्त्वपूर्ण ( ग्राह्य) ठरवले जातात. वेळापत्रक बनवून अभ्यासाचे नियोजन कर. कारण मला माहित आहे तू योग्य परिश्रम घेतल्यास यशस्वी होशील. येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत पत्राचा शेवट करते .
तुझी मैत्रीण
गौरी