Hindi, asked by pushyalpoojari, 5 months ago

' अभ्यासासठी पहाटेचे वातावरण पोषक असते' यावर तुमचे विचार मांडा .​

Answers

Answered by manisharanmale84
5

Answer:

हो सकाळी अभ्यास करणे आवश्यक आहे , आपल्याला सकाळी अभ्यास केलेला जास्त काळ लक्ष्यात राहतो, आणि सकाळी 3 ते 6 वेळेला ब्रम्ह काळ असे म्हणतात.

Similar questions