Geography, asked by aryanshinde10a, 8 months ago

अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे गुण​

Answers

Answered by Divineshallots09
1

श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

7 वर्षे पूर्वी

जाहिराती

या वर्षी १५ सप्टेम्बर २०१३ रोजी भारताचे एक महान सुपुत्र श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन असून त्यांच्या जन्माला १५२ वर्षे पूर्ण झाली . भारतभर १५ सप्टेंबर हा दिवस “अभियंता दिन (इंजिनीयर्स डे)” म्हणून साजरा केला जातो . या दिनाचे औचित्य साधून मैत्री अनुदिनीसाठी निवृत्त डेप्युटी चीफ इंजिनियर (सिव्हिल) श्री. शंभुनाथ गानू , श्री. विश्वेश्वरय्या यांच्या सबंध जीवनाचा आलेख सादर करत आहेत.

Answered by vinodmore0265
0

Explanation:

vsavasevarna guan sanga

Similar questions